Prem Birhade: Bahujan Student Vision हा एक YouTube चॅनेल आहे जो फुले • शाहू • आंबेडकर विचारांवर आधारित असून विद्यार्थ्यांसाठी शिक्षण, स्कॉलरशिप, करिअर मार्गदर्शन, उद्योजकता आणि समाजउन्नती यावर खरी, प्रॅक्टिकल आणि अनुभवावर आधारित माहिती देतो.
Inspired by Savitribai Phule, we're on a mission to make education a right, not a privilege.