विद्ये विना मती गेली मती विना निती गेल।।

निती विना गती गेली गती विना वित्त गेले।।

वित्त विना शुद्र खचले एवढे अनर्थ एका अविद्येने केले।।